About Us
निसर्गाच्या सान्निध्यातला निवांत अनुभव — जयवंत फार्म
भडगाव–आमडदे रोडवर, भडगावपासून अवघ्या ४ किमी अंतरावर वसलेले जयवंत फार्म हे निसर्गप्रेमी, आंबाप्रेमी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुंदर ठिकाण आहे.
आमच्या २ हेक्टरच्या आंबा बागेत सुमारे २२०० आंब्याची झाडे आहेत. येथे केसर, आम्रपाली, तोतापुरी, लंगडा आणि मल्लिका अशा विविध 12 लोकप्रिय आंब्यांच्या जातींची लागवड केली आहे.
इथे केवळ आंब्यांची बाग नाही, तर निसर्गाचा अनुभव, शांत वातावरण आणि आपल्या माणसांसोबत सुंदर आठवणी निर्माण करण्याची संधी आहे
Our Farm in Numbers
Mango Trees
2000
+
Mango Orchard
+
Mango Varieties
+




Rated 5 out of 5
A beautiful place to relax, enjoy nature and spend quality time with family. The mango orchard experience was truly memorable.
Happy Visitor

Why Choose Jaywant Farm?
Experience the beauty of nature, the freshness of our mango orchard, and the warmth of a peaceful farm stay — all in one place.
Our Facilities
- Farm Stay
- Mango Orchard Experience
- Day Picnic
- Pre-Wedding Photoshoot
- Get-Togethers
- Fresh Mangoes